Shiv sen Special Report :'शिवसेना राष्ट्रवादीचीच'जयंत पाटलांचा व्हिडीओ मनसेनं शेअर केल्यानं नवा वाद
abp majha web team | 24 Dec 2022 09:30 PM (IST)
उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची झाली असल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार केला जातोे.. या आरोपाचा समर्थन करणारा व्हीडिओ मनसे नेते संतोष धुरी यांनी शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचीच असल्याची कुजबुज जयंत पाटील करताना दिसतायत.. या व्हिडीओमुळे सुरू झालेला हा नवा वाद पाहुयात या रिपोर्टमधून..