NCC Students Special Report : एनसीसी की कोंडवाडा, विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
abp majha web team | 04 Aug 2023 09:10 PM (IST)
NCC Students Special Report : एनसीसी की कोंडवाडा, विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
बांदोडकर महाविद्यालयं,ठाणे येथील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीची दखल समाज माध्यम तसेच वृत्तवाहिन्यांनी घेतल्यानंतर युवासेना माजी सिनेट सदस्यांनी मान.कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने मुंबई विद्यापीठाची त्रिसदस्यीय चौकशी समिती प्रा.महेश जोशी,डॉ.ज्ञानेश्वर डोके आणि डॉ.वसंत माळी यांची नेमली असुन लवकरात लवकर चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.