Nanded Border Dispute : टेन्शन वाढलं, सीमावादाचं लोण मराठवाड्यापर्यंत पोहोचलं Special Report
धनंजय सोळंके | 05 Dec 2022 11:38 PM (IST)
महाराष्ट्राचा वीट आलाय असं म्हणत आम्हाला तेलंगणात सामिल करा अशी मागणी, नांदेड़च्या सीमावर्ती भागातून केली जातेय. सांगली आणि सुरगाणा पाठोपाठ आता नांदेडकरही महाराष्ट्राची वाट सोडू इच्छित आहेत. नांदेडच्या सीमाभागात राहणाऱ्यांना महाराष्ट्र का सोडायचा आहे? पाहूया या रिपोर्टमधून.