Shivtirtha Special Report : शिवतीर्थ निवासस्थानी नामकरण सोहळा, राज ठाकरेंच्या नातवाचं नाव 'किआन' ABP Majha
abp majha web team | 06 May 2022 09:32 PM (IST)
राज ठाकरे यांच्या नातवाचं नामकरण 'किआन' असं करण्यात आलंय. राज ठाकरेंचे पुत्र अमित आणि मिताली ठाकरे या दाम्पत्याला काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. गेल्याच आठवड्यात माझा महाकट्ट्यावर उपस्थित असलेल्या राज आणि शर्मिला ठाकरे यांना नातवाचं नाव काय ठेवणार असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी त्यावरून मिश्कील टिपण्णीही केली होती. आज राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. यावेळी त्याचं नाव किआन ठेवण्यात आलंय.