Mumbai Potholes : महापौर भडकल्या,अधिकाऱ्यांवर तडकल्या ; आता तरी भ्रष्टाचारमुक्त रस्ते होणार का?
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2021 11:25 PM (IST)
भाजप 25 वर्ष आमच्यासोबत होते,त्यांना Mumbaiच्या रस्त्यांचा घोळ काय हे माहीत आहे , भाजप नेत्यांना महापौर Kishori Pednekar यांचं उत्तर; खड्डे बुजवण्याच्या कामांची महापौरांकडून पाहणी