MHADA Special Report : म्हाडाची घरं सामान्यांसाठी की श्रीमंतांसाठी? ABP Majha
abp majha web team | 27 May 2023 09:55 PM (IST)
MHADA Special Report : म्हाडाची घरं सामान्यांसाठी की श्रीमंतांसाठी? ABP Majha
सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं असं म्हाडाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, मुंबईतील लाॅटरीतील घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा असल्याचं बघायला मिळतंय. नवीन घर सोडतीमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांसाठी आहेत की श्रीमंतांसाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट.