✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mumbai Bank Scam: मुंबई बॅंक घोटाळ्याचा पुन्हा तपास सुरु, अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचीही पुन्हा चौकशी

एबीपी माझा वेब टीम  |  28 Jun 2021 10:13 PM (IST)
ABP News

मुंबई : एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या मागे राजकीय तपास यंत्रणा लागल्या आहेत तर दुसरीकडे आता विरोधकांच्या पाठीमागे राज्य तपास यंत्रणा लागल्याची चिन्ह आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष न्यायालयाने (ईओडब्ल्यू) दाखल केलेली सी- समरी रिपोर्ट फेटाळल्यानंतर मुंबई बँक घोटाळा (Mumbai Bank scam )प्रकरणात पुन्हा एकदा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. चर्चित मुंबई बँक घोटाळ्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश विशेष आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने दिल्यानंतर आता मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखा यूनिटने पुन्हा तपासाला सुरूवात केली आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mumbai Bank Scam: मुंबई बॅंक घोटाळ्याचा पुन्हा तपास सुरु, अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचीही पुन्हा चौकशी

TRENDING VIDEOS

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..6 Hour ago

Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल6 Hour ago

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?12 Hour ago

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha21 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.