पुणेकरांची सकाळ सुरेल करणारी बासरी; कोणत्याही दक्षिणेशिवााय बासरीचं प्रशिक्षण : Special Report
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 29 Aug 2021 12:51 PM (IST)
पुण्यातील 40 ते 45 बासरी वादक दररोज सकाळी एकत्र येतात आणि रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तिथे बासरी वादन सुरु करतात. रमेश फडकेंनी सुरु केलेल्या या आनंदसोहळ्यामध्ये सकाळच्या वेळी व्यायामासाठी बाहेर पडलेले अबाल-वृद्धसुद्धा सहभागी होतात. यामुळे सकाळच्या प्रसन्नतेला सुरेलपणा लाभतो.