Lok Sabha Election Special Report :राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
abp majha web team | 18 Jan 2023 11:20 PM (IST)
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना सतर्कही केलंय, काहींची कानउघाडणीही केली आहे. पाहुयात लोकसभा निवडणुकीआधी मोदींचा हा कानमंत्र काय आहे.