✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special Report

abp majha web team   |  30 May 2025 09:24 AM (IST)

Mahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special Report


राजकारणात कोणतीच गोष्ट कधी सहज, अचानक घडत नाही, मग ते मोठ्या नेत्यांचं वागणं असो की बोलणं.. त्यात बोलणारी व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तर तुम्ही आपसूक गांभीर्याने ऐकता.. त्यातही ते ज्यांच्याबद्दल बोलतायत ते दोघे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील तर तुमचे कान टवकारले जाणारच. दोन्ही उपमुख्यमंत्री कामाला उजवे पण कम्युनिकेशन कौशल्यात डावे आहेत असा शेरा मुख्यमंत्री फडणवीसांना मारलाय. नेमकं काय घडलं ते पाहुयात.देवेंद्र फडणवीस...एकनाथ शिंदे...आणि अजित पवार...

महायुती सरकारचे शिलेदार...

महायुती सरकार भक्कम आहे...पण त्यांच्यातले वाद आणि रुसवेफुगवे अधूनमधून समोर येत असतात...

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांचे कान टवकारलेत...

आपल्या बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले अजितदादा आणि झपाट्यानं काम करणारे शिंदे संवाद ठेवण्यात मात्र चांगले नसल्याचं रोखठोक मत फडणवीसांनी मांडलंय...


समन्वयाबाबत फडणवीसांनी मजाक मजाकमध्ये शेरा मारला असला तरी दादांचे शिलेदार मात्र नाराज झाले..



दादांचे शिलेदार दुखावले गेले असले तरी भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी मात्र हा सगळा प्रकार खुल्या दिलाने स्वीकारला

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special Report

TRENDING VIDEOS

Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी2 Hour ago

Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं2 Hour ago

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report2 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.