Maharashtra : आता सुपरमार्केटमध्ये वाईन मिळणार, सरकारच्या निर्णयावर टीकेची झाकणं उघडलीSpecial Report
abp majha web team | 27 Jan 2022 11:15 PM (IST)
आणि आता बातमी वाईनसंदर्भातली... राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईन मिळणार आहे... राज्य मंत्रिमंडळात आज हा मोठा निर्णय झालाय.. या निर्णयावर विरोधकांनी टीका केलीए.. पाहुयात