Maharashtra Tree Plantation Special Report : वृक्षलागवडीचा आकडा फुगवला?
abp majha web team | 29 May 2023 05:33 PM (IST)
२०१६ ते २०१९ मध्ये ५० कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली...यापैकी २८ कोटी वृक्ष लागवड वनविभागाने केली...पण सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीचं जिवंत झाडं पहायला मिळतायत.. तर दुसरीकडे ७३ टक्के वृक्ष जगल्याचा दावा वनविभागाकडून केला जातोय.