Nashik : आमची गावं गुजरात राज्यात समाविष्ट करा,सुरगाणाचे ग्रामस्थांची मागणी Special Report
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा | 05 Dec 2022 11:42 PM (IST)
गुजरातमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी करणाऱ्या सुरगाणाच्या ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा पाहूया...