Special Report : हवामान विभागाचा अंदाज 'वाऱ्यावरच' ; हवामान विभागाच्या इशाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह
अभिषेक मुठाळ | 24 Jul 2021 01:48 PM (IST)
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसामुळे हाहाकार उडाला. अनेकांचे मृत्यू झालेत. तर महाबळेश्वरमध्ये एका दिवसाच्या पावसाचे सर्व विक्रम मोडित निघालेत. तिकडे अकोल्यातही विक्रमी पाऊस झाला. अशात हवामान विभागावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काय कारण आहे, पाहुयात