Babanrao Lonikar : बोलले अती, सत्तेची मस्ती! लोणीकर लोकशाहीची चुकीची व्याख्या शिकलीय? Special Report
प्रसाद यादव | 26 Jun 2025 09:58 PM (IST)
बबनराव लोणीकर यांनी बोरगाव आणि कुचरवट्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले. 'जनता नोकर, आम्ही मालक' अशा अर्थाचे वक्तव्य केल्याने विरोधी पक्षांनी टीका केली. भाजपने बचावात्मक भूमिका घेत लोणीकरांच्या वक्तव्याला चुकीचे ठरवले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'आम्ही जनतेचे सेवक आहोत, मालक नाही' अशी भूमिका मांडली. लोणीकरांनी 'ग्रामीण भागातील भाषेत बोललो' असे सांगत माफी मागण्याची तयारी दर्शवली.