Lalit Patil Supporter Special Report : ललित पाटीलचा पाठीराखा नेमका कोण?
abp majha web team | 21 Oct 2023 11:15 PM (IST)
सांगा ललित नेमका कुणाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हा प्रश्न ऐरणीवर आलाय. ड्रगमाफिया ललित पाटीलवरून एकमेकांचे राजकीय स्कोअर सेटल करण्याची स्पर्धाच भाजप शिंदे गट आणि ठाकरे गटात रंगलीय.