Chiplun : महापुरात कोकणचं वैभव गेलं, चिपळूण वस्तूसंग्रहालय उध्वस्त, चिखलात मूर्ती,हस्तलिखितांचा लगदा
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
27 Jul 2021 09:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिपळूणच्या महापुरानं कोकणाचं वैभव पाण्यात वाहून गेलं. आज शहरातील वस्तूसंग्रहालय पूर्णत: उद्धवस्त झालंय. उरलाय तो केवळ चिखल आणि तुटलेल्या पुरातन वस्तू. त्यामुळे लाखो, हजारो वर्षांचा वारसा आता हातचा जाण्याची भीती आहे. पुरातून वाहून केलेल्या वस्तू आणि मोडतोड झालेल्या वस्तू हाती किती लागतील ही शंका आहे. पाहुयात चिपळूणमधील लोकमान्य वस्तूसंग्रहालयावरील एक रिपोर्ट