✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kolhapur | रांगणा किल्ल्यावर दारू पिणाऱ्याला शिवप्रेमीचा चोप, मारहाणीचा राग मनात ठेवत शिवप्रेमीला मारहाण

एबीपी माझा वेब टीम  |  29 Jan 2021 08:57 PM (IST)
ABP News

कोल्हापूरच्या रांगणा किल्लयावर मोबाईल स्टंटसाठी निर्दयपणे मारहाण करणार्‍या त्या चौघा जणांना पकडून चोप देऊन नागरीकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले. प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल झाला असुन भुदरगड पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने, उमेश राजाराम माने विजय नामदेव गुरव अशी त्यांची नावे आहेत. 26 जानेवारी रांगणा किल्ला येथे फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला तंबाखु खाल्याच्या कारणावरून माफी मागण्यास सांगून जमीनीवर नाक घासायला लावले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kolhapur | रांगणा किल्ल्यावर दारू पिणाऱ्याला शिवप्रेमीचा चोप, मारहाणीचा राग मनात ठेवत शिवप्रेमीला मारहाण

TRENDING VIDEOS

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार4 Hour ago

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन5 Hour ago

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती10 Hour ago

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report19 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.