Kirit Somaiya Special Report : ज्यांच्यावर सोमय्यांची नजर, तो तुरुंगात हजर? भाजपचं सोमय्यास्त्र!
वैभव परब, एबीपी माझा | 05 Apr 2022 11:21 PM (IST)
Kirit Somaiya यांनी केलेल्या आरोपानंतर आणि ईडीकडे दिलेल्या तक्रारीनंतरच आजची ED ची कारवाई झाली. याआधी देखील ज्या-ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई झाली. त्यात किरीट सोमय्यांनीच तक्रार केली होती. त्यामुळे भाजपकडे आता एकच शस्त्र सोमय्यास्त्र आहे का?