50 किलोमीटरचा प्रवास फक्त 1 रुपयात! भंगारातील साहित्याने बनवली कार, लिथियम बॅटरीचा वापर : नंदुरबार
भिकेश पाटील, एबीपी माझा | 10 Jul 2021 07:10 PM (IST)
सद्यस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार्या इंधन दरवाढीने जनसामान्य हैराण झाले आहेत यामुळे दररोज बसणार्या इंधन महागाईच्या चटक्यांमुळे नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील एका 26 वर्षीय युवकाने चक्क भंगारातील साहित्य वापरुन तीन चाकी कार बनवली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करुन साकारण्यात आलेली ही कार ताशी सुमारे 45 कि.मी.वेगाने सुसाट धावते. तेही एक रूपयात 50 कि.मी. चला तर पाहुया कारचा देशी जुगाड...