Jharkhand Reservation Special Report : झारखंडमध्ये आरक्षण 77% टक्क्यांवर पोहोचलं
abp majha web team | 12 Nov 2022 10:46 PM (IST)
एकीकडे केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणाला हिरवा कंदील दाखवताना सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या फेरविचाराची गरज बोलून दाखवली. पण दुसरीकडे झारखंड सरकारनं मात्र याच आरक्षणाची मर्यादा थेट 77 टक्क्यांवर नेऊन ठेवलीय. त्यामुळे तामिळनाडूला मागे टाकत झारखंड देशात सर्वाधिक आरक्षण देणारं राज्य ठरलंय. पाहुयात काय आहे हा नेमका निर्णय, त्याची पुढची वाटचाल कशी असणार आहे