Special Report Jagdeep Dhankhar:पंतप्रधानांची तुलना थेट गांधींशी,जगदीप धनखडांच्या वक्तव्यानं नवा वाद
abp majha web team | 28 Nov 2023 11:59 PM (IST)
Special Report Jagdeep Dhankhar
Narendra Modi & Mahatma Gandhi : पंतप्रधान मोदींची तुलना थेट गांधींशी, जगदीप धनखडांच्या वक्तव्यानं नवा वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी अनेक नेत्यांनी अनेक उपमा दिल्या... कधी विश्वगुरू, कधी विष्णूचा अवतार, तर कधी चाणक्य... इतकंच काय तर कधी त्यांची तुलना छत्रपती शिवरायांशीही केली गेली... आता भारताच्या उपराष्ट्रपतींनी मोदींची तुलना एका अशा महात्म्याशी केलीय, जे फक्त भारतातच नाही तर जगभरात पुजनीय आहेत... आणि त्यावरून कसा वाद निर्माण झालाय... पाहूयात...