Parambir Singh Special Report : परमबीर सिंहांवर कोणते आरोप होते? काय होतं प्रकरण?
abp majha web team | 12 May 2023 08:51 PM (IST)
Parambir Singh Special Report : परमबीर सिंहांवर कोणते आरोप होते? काय होतं प्रकरण?
ज्या परमबीर सिंहांनी लेटर बॉम्बमधून तत्कालिन गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसूलीचा आरोप केला..ज्यांच्यामुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागलं...ज्यांच्यावर मविआच्या काळात निलंबनाची कारवाई झाली त्याच परमबीर सिंहांना आता दिलासा मिळालाय. मविआच्या काळातली निलंबनाची कारवाई शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मागे घेण्यात आलीेये.. कॅटच्या आदेशानेच सिंह यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावर झालेलं निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट.