✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Coastal Road | मुंबईला गतिमान करणारा कोस्टल रोड नेमका कसा आहे? मुंबईचं रुप कशा प्रकारे बदलणार?

एबीपी माझा वेब टीम  |  13 Dec 2020 05:31 PM (IST)
ABP News

कोस्टल रोड मुंबईला गती तर देतो पण या गतीसोबतच अनेक नवे प्रश्नही उभे राहतायत. कोस्टल रोड तयार करताना होणारी वृक्षतोड, समुद्री पर्यावपण आणि मुंबईपासून समुद्राची ताटातुट होणार का? हे त्यातलेच काही कळीचे प्रश्न. मुंबईकरांचा प्रवास सुखाचा करणारा हा कोस्टल रोड शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणूनही  ओळखला जातो. शहरांचा विकास करणारे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागतेच. पण, सोबतच  समतोल विकासाचा ध्यासही लागतो. मुंबईला ही राजकीय इच्छेची आस आणि समतोलाचा ध्यास दोन्ही मिळो.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Coastal Road | मुंबईला गतिमान करणारा कोस्टल रोड नेमका कसा आहे? मुंबईचं रुप कशा प्रकारे बदलणार?

TRENDING VIDEOS

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार5 Hour ago

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन6 Hour ago

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती11 Hour ago

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report20 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.