Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आरक्षणाची 50% मर्यादा पाळत राज्य सरकार लवकरच राज्यातल्या 20 जिल्हा परिषद मध्ये निवडणुका घेण्याची तयारी करत आहे या संदर्भात त्यांनी काल सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं मत व्यक्त केलेला आहे या संदर्भात बोलण्याकरता ओबीसी नेते व भाजपचे आमदार परिणे फुके भाऊ ओबीसी समाजामध्ये रोष आहे की कुठेतरी ओबीसी आरक्षण कमी होतं त्यामुळे ओबीसी ला जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे जिल्हा परिषद ला ते कमी होत आहे. बघा असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये दोन चार पाच जागा जर कमी होत असतील तरी महाराष्ट्रातील ओबीसी नी चिंता करायची गरज नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत आहे त्या ज्या कमी होतील तिथे ओबीसी उमेदवाराला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार आणि निवडून आणणार कुठेही चिंता करायची गोष्ट नाही तसं ही भाजप हे या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदा भंडारा गोंदियाच्या झाल्या होत्या त्यावेळेस कुठेही आरक्षण नव्हतं ओबीसी आरक्षण नव्हतं तरी आम्ही 80 90 टक्के सीट्स वरती ओपन सीट्स वरती ओबीसी लाच तिकीट दिली होती आणि ओबीसी लाच निवडून आणलं होतं. तसं आपण नागपूर जिल्हा परिषद चा विचार केला तर इथे जुन्या आरक्षणापेक्षा पाच जागा ओबीसी च्या कमी होत होईल जर राज्य सरकारने 50% ची मर्यादा पाळून ओबीसी आरक्षण कमी केलं. हा कमी होणार अनेक जागेवरती ते 50% च्या याच्यावर निश्चितच ओबीसी च्या जागी जागा कमी होतील पण त्या जागांवरती जर ओबीसी उमेदवाराला तिकीट दिली तर मला असं वाटत नाही की कुठेतरी ओबीसी वर अन्याय होणार. राज्य त्यातल्या 20 जिल्हा परिषद मध्ये भाजप तशा प्रकारचा निर्णय घेईल. 100% 75% जागेवरती या 20 जिल्हा परिषद मध्ये 75% ओपन जागांवरती ही ओबीसी लाच तिकीट देणार हे 100% खात्री आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय की अभिजीत दीपके यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी खूप स्तुती सुमन उधळलेली आहे कृष्णाचा अवतार म्हटलं इतकच नाही तर अभिजीत दीपकेच्या लग्नाची देखील चौकशी केली आहे कशाप्रकारे बघता तुम्ही? मला असं वाटतं जर उद्धव ठाकरे जी ला अभिजीत दीपके मध्ये जर श्रीकृष्ण दिसतात तर ते निश्चितच ते या काळातले कंस आहेत आणि मला उद्धव ठाकरे मध्ये निश्चितच कंस मामा चा रूप दिसतो किंवा कंस मामाचा अवतार ते आहेत असं या माध्यमातनं मी सांगतो आणि दुसरं अभिजीत दीपके बद्दल निश्चितच विचारपूस ते करतात आहे काँग्रेस पक्ष फार अभिजीत दीपके ला ही करतात कारण डुबते को तिनके का सहारा असं म्हणतात हिंदी मध्ये आणि म्हणून हे सगळे डुबते पक्ष आहेत त्यांना कुठेतरी अभिजीत दीपके च्या माध्यमातनं एक तिनका त्यांना कुठेतरी कुठेतरी उभारू शकतो अशी भावना मला असं वाटतं राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे मध्ये आहे आणि म्हणून अभिजीत दीपके बद्दल ते इतक्या इतकं चांगलं ते बोलतात आहे. तर असं का वाटतं तुम्ही एकदम कंस मामाचीच उपमा दिली त्यांना? नाही उद्धवजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ज्याप्रकारे ते वागले ज्याप्रकारे या महाराष्ट्राचं नुकसान त्यांनी केलं ज्याप्रकारे माननीय फडणवीस साहेबांच्या पाठीत त्यांनी खंजर खुपसलं ज्याप्रकारे त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्याप्रकारे मुख्यमंत्री असताना नुसतं खोडकर काहीतरी ते वागले नुसतं खोड्या करण्याचं काम त्यांनी केलं तर मला असं वाटतं ते कंसाच्या रूपात किंवा कंसाच्या कॅरेक्टर मध्ये पूर्ण फिट बसतात. बहुतांश राजकीय पक्ष हे अभिजीत दीपकेच्याशी जवळिक करण्याचा प्रयत्न करतायेत त्यामध्ये एक नाव आणखी वाढलं म्हणजे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी देखील दीपकेची भेट घेतली. नाही बच्चू भाऊ च बेसिक डीएनए जे आहे ते विरोधी पक्षाचा आहे आणि ते भलेही सत्ता पक्षात असतील पण त्यांची जी वागणूक आहे त्यांचं जे सगळं सभागृहात बोलणं आहे किंवा कुठेही बोलणं आहे ते विरोधी पक्षाच्या नेत्यासारखंच आहे तो त्यांचा मूळ स्वभाव आहे आणि ते कुठेही असले तरी ते विरोधात बोलण्याची त्यांना सवय आहे म्हणून ते कुठेही विरोधात बोलत असतात.