Corona चे Variant कसे ओळखायचे? Omicron आणि Delta ची लक्षणं कोणती?
abp majha web team | 03 Jan 2022 11:43 PM (IST)
कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव सध्या देशातच नाही तर जगभरात बघायला मिळत आहे. तीन ते चार दिवसातच रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचं चित्र आहे. अशातच डेल्टा, ओमायक्रॉन आणि सर्दीची लक्षणे काय आहेत? ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या कोरोनाची लागण झाली आहे हे कसं ओळखावे?