हिंदमातामध्ये पाणी तुंबणं कधी थांबणार? 13 वर्षांपासून हिंदमाता पाण्यात, दरवर्षी ही स्थिती का ओढावते?
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
10 Jun 2021 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईचा पाऊस म्हणटला की हिंदमाता हे नाव त्याच्या जोडीनं येतंच. गेली अनेक वर्षे अकही पावसाळा असा गेला नाही की ज्यावेळी हिंदमाताचा उल्लेख पाणी तुंबण्यासाठी झाला नाही. मुंबईतलं हे हिंदमाताचं कोडं नेमकं आहे तरी काय? या कोड्याला सोडवण्यासाठी आजवर काय काय झालं आणि इतक्या वर्षांनंतर आता हे कोडं खरंच सुटेल का?