Himachal Landslide : हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2021 08:58 PM (IST)

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ, काय आहे कारण? पाहा माझाचा हा विशेष रिपोर्ट