✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | अधिकाऱ्यांच्या दिमतीला उद्योगपतींचा कार; नक्की चालवतय कोण राज्यातलं सरकार?

एबीपी माझा वेब टीम  |  17 Feb 2021 11:40 PM (IST)
ABP News
राज्य सरकारचे ८ प्रशासकीय अधिकारी एका बड्या उद्योजकाच्या गाड्या खाजगी आणि सरकारी कामासाठी वापरत असल्याची तक्रार बड्या मंत्र्यांनं मुख्यमंत्र्यांकडे केल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सरकारला अधिकारी जुमानत नाहीत, उद्योजक सरकार चालवत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केलीय.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | अधिकाऱ्यांच्या दिमतीला उद्योगपतींचा कार; नक्की चालवतय कोण राज्यातलं सरकार?

TRENDING VIDEOS

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार13 Hour ago

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन15 Hour ago

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती20 Hour ago

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.