2000 Rupees Note Special Report : नागरिकांसाठी भन्नाट ऑफर, दोन हजारांची नोट द्या आणि...
abp majha web team | 30 May 2023 11:34 PM (IST)
रिझर्व्ह बँकने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढल्या आणि जून्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरची तारीख दिली. पण या नोटा बँकेत जाऊन बदलण्यापेक्षा पेट्रोलपंपावर आणि बाजारपेठांमध्येच खर्च करणं नागरिकांनी पसंत केलं. याच संधीचा लाभ घेऊन अमरावती आणि पुण्यातील व्यावसायिकांनी एक आगळी वेगळी ऑफर दिली आहे. काय आहे ही ऑफर..