Sugar Cane Gang Special Report : राज्यातील 81 साखर कारखान्यांची फसवणूक? ABP Majha
abp majha web team | 21 Aug 2022 07:27 PM (IST)
ऊस तोडणाऱ्या टोळी आणि मुकादमाकडून वाहतूकदार, कारखानदारांची मोठी फसवणूक होत आहे. उस तोड कामगारांनी फसवणूक केल्याची धक्कादायक आकडेवारी साखर आयुक्यांनी प्रसिद्ध केलीय. ती आकडेवारी काय आणि कशी फसवणूक होते