✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कात्रज प्राणी संग्रहालयात कुत्र्यांच्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू, पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा

एबीपी माझा वेब टीम  |  08 Jan 2021 12:51 AM (IST)
ABP News

पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील चार काळवीटं कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या काळवीटांच्या  खंदकाभोवती असलेली कंपाउंड वॉल मागील वर्षी आलेल्या पुरामध्ये पडली होती. मात्र महापालिकेने भिंत नव्याने बांधण्याएवजी पडलेल्या भिंतीच्या जागी पत्रे उभारले. परंतु महापालिकेचा हा कामचलाऊपणा महागात पडला. कारण या पत्र्यांना असलेल्या फटीतून चार कुत्री काळवीटांच्या खंदकात पोहोचली आणि कळविटांवर हल्ला चढवला .

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • कात्रज प्राणी संग्रहालयात कुत्र्यांच्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू, पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा

TRENDING VIDEOS

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT12 Hour ago

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report1 Day ago

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report1 Day ago

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.