Police Doping Special Report : हजारोंनी होणाऱ्या पोलीस भरतीमध्येही डोपिंग, धक्कादायक माहिती
abp majha web team | 09 Jan 2023 07:50 PM (IST)
एखाद्या खेळात कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक द्रव्य घेतल्याची अनेक उदाहरणं आपल्याला याआधी पाहायला मिळालीत. त्याच मालिकेतला पुढचा अंक सध्या राज्यात पाहायला मिळतोय. केवळ खेळातच नव्हे तर भरतीमध्येही उत्तेजके घेण्याचं लोण पसरतंय. राज्यात नेमकं काय घडतंय