Disha Salian SIT Special Report : दिशा सालियन प्रकरणी SIT वरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा
abp majha web team | 24 Dec 2022 09:05 PM (IST)
Disha Salian SIT Special Report : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा झाल्यानंतर राज्यात एसआयटीवरून कलगीतुरा रंगलाय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खोके प्रकरणात एसआयटीची मागणी केलीय. तर अरविंद सावतांनी ठाण्यातील एका बिल्डरच्या आत्महत्येचा एकनाथ शिंदेेंसोबत संबंध जोडलाय. राज्यात रंगलेला एसआयटीचा कलगीतुरा पाहुयात या रिपोर्टमधून..