डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव पैशांची मागणी करताना कॅमेऱ्यात कैद, स्टिंग ऑपरेशन व्हायरल
रौनक कुकडे | 23 Jun 2021 10:24 PM (IST)
परिवहन विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर परिवहन विभागातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करणारा व्हिडीओ व्हायरल, नंदुरबार डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव 10 लाखांची रक्कम मागताना कॅमेऱ्यात कैद