✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दिपक सदाफळे यांच्या कार्याला सलाम... अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये सेवा,आतापर्यंत वाचवले हजारोंचे प्राण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला  |  31 Jul 2021 07:04 PM (IST)
ABP News

संपूर्ण राज्याने गेल्या आठवड्यात पाऊस अन् पुराची भयावहता अनुभवली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातही 22 जुलैच्या रात्री महापूर आला होता. या महापुराचं पाणी अनेक घरं आणि वस्त्यांमध्ये शिरलं होतं. अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत एक देवदूत अन् त्याच्या 'टीम'नं तब्बल 17 लोकांचे प्राण वाचवले होतेय. या जीवन देणाऱ्या 'देवदूता'चं नाव आहे दिपक सदाफळे. सदाफळेंचं 'गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक' जिल्ह्यासह राज्य अन् देशांतील अनेक आपत्तीत लोकांना जीवन देणारी एक चळवळ ठरली आहे. गेल्या वीस वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्तीत या पथकानं सहा हजारांवर लोकांचे जीव वाचवले आहेत. पाहुयात, गाडगेबाबांच्या नावानं एका अनोख्या सेवाभावाचा वारसा जपणाऱ्या अकोल्यातील ध्येयवादी तरूणांची ही जीवन देणारी 'चळवळ'!

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • दिपक सदाफळे यांच्या कार्याला सलाम... अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये सेवा,आतापर्यंत वाचवले हजारोंचे प्राण

TRENDING VIDEOS

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...1 Hour ago

Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा1 Hour ago

मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?2 Hour ago

Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.