✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दीड वर्षे विहीरीत कारसह मृतदेह, 2019 पासून बेपत्ता असलेल्या संजय अहिरेंचा घात की अपघात? सिन्नर

एबीपी माझा वेब टीम  |  01 Feb 2021 12:00 AM (IST)
ABP News

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांचाळे गावी एका विहीरीत कारसह कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. पंचाळे शिवारातील शेतकरी सुधाकर बेदरकर हे शनिवारी आपल्या पिकांना पाणी घालण्यासाठी त्यांच्या विहिरीत पाण्याचा उपसा करण्यासाठी गेले असता त्यांच्या 50 फूट विहीरीत एक स्विफ्ट कार विहिरीमध्ये पडलेली आढळली त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलीसांना याबाबत माहिती देताच ग्रामस्थ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी क्रेन बोलावून ही गाडी विहिरीतून बाहेर काढली असता त्यात एक कुजलेला मृतदेह देखिल आढळून आला.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • दीड वर्षे विहीरीत कारसह मृतदेह, 2019 पासून बेपत्ता असलेल्या संजय अहिरेंचा घात की अपघात? सिन्नर

TRENDING VIDEOS

पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती21 Hour ago

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय21 Hour ago

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले21 Hour ago

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.