Dajipur Wildlife Sanctuary :गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या दाजीपूर अभयारण्याची सफर
विजय केसरकर, एबीपी माझा | 03 Nov 2021 11:19 AM (IST)
राज्य सरकारने आरक्षित ठेवलेलं महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य. हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय... वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने खास व्यवस्थाही केली आहे... दिवाळीच्या सुट्टीत कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे डेस्टिनेशन हा चांगला पर्याय ठरु शकतो.