COVID Scam : कोविडग्रस्तांचे हाल, अधिकारी मालामाल? IAS अधिकारी संजीव जैस्वाल अडचणीत Special Report
abp majha web team | 23 Jun 2023 11:45 PM (IST)
कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्य़ाबाबत मोठी बातमी आहे..
पत्नीच्या मालमत्तेमुळे IAS अधिकारी संजीव जैस्वाल अडचणीत येण्याची शक्यता आहे.. तर आज मुंबई महापालिकेेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट