✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पिंपरीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध, मात्र प्रतिसाद शून्य, कोरोना रुग्णांनाही अॅम्ब्युलन्स नाकारल्या जातात?

नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड  |  07 May 2021 11:52 PM (IST)
ABP News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नुकत्याच नऊ नव्या कोऱ्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. असं असताना कोरोना रुग्णांना त्या नाकारल्या जातायेत. काही रुग्णवाहिका रुग्णांना आणायला कॉल वर गेल्याचं, काही रुग्णवाहिकेत ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचं सांगून टाळलं जातंय. आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी स्वतः पालिकेच्या वायसीएम रुग्णवाहिका विभागात कॉल केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • पिंपरीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध, मात्र प्रतिसाद शून्य, कोरोना रुग्णांनाही अॅम्ब्युलन्स नाकारल्या जातात?

TRENDING VIDEOS

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT11 Hour ago

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report1 Day ago

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report1 Day ago

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.