✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कोचिंग क्लासेसमधील वर्ग पडले ओस, अनेक शिक्षकांवर दुसरा व्यवसाय करण्याची वेळ, नवा व्यवसाय तरी तारणार?

गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड  |  19 Apr 2021 09:04 PM (IST)
ABP News

गेल्या दहा वर्षापासून बीड शहरामध्ये प्रमोद चव्हाण हे कोचिंग क्लासेस चालवतात. बीड  शहरातल्या पिंपरगव्हाण रोड या भागामध्ये त्यांचे युनिक या नावाने कोचिंग क्लासेस असून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढे पैसे त्यांना या कोचिंग क्लासेस मधून मिळत होते, मात्र लॉकडाऊन झालं आणि त्यांना हे कोचिंग क्लासेस बंद करावं लागलं. परिणामी त्यांनी आता तीन लाख रुपयाचे कर्ज काढून किराणा दुकान चालू केल आहे.. कोचिंग क्लासेस कधी सुरू होतील हे अद्यापही माहित नसलं तरी कर्ज काढून सुरू केलेला हा व्यवसाय लॉकडाऊन च्या काळात तारनार का असा प्रश्न त्यांना पडला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • कोचिंग क्लासेसमधील वर्ग पडले ओस, अनेक शिक्षकांवर दुसरा व्यवसाय करण्याची वेळ, नवा व्यवसाय तरी तारणार?

TRENDING VIDEOS

Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO1 Hour ago

1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा2 Hour ago

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update14 Hour ago

Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ14 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.