Chandrapur Brainvita Game Special Report : ब्रेनव्हिटा गेम हजारो वर्षांपूर्वी खेळला जायचा? ABP Majha
abp majha web team | 18 Jan 2023 10:18 AM (IST)
Chandrapur Brainvita Game Special Report : ब्रेनव्हिटा गेम हजारो वर्षांपूर्वी खेळला जायचा? ABP Majha
ब्रेनविटा, हा खेळ जगातल्या अनेक देशात लोकप्रिय आहे. या खेळाची अनेक पातळ्यांवर स्पर्धादेखील आयोजित केली जाते. पण हाच खेळ भारतातही पुरातनकाळी खेळला जायचा... असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. पण त्याचसंदर्भात महत्वपूर्ण ठोकताळे हाती आले आहेत. हे ठोकताळे काय आहेत.