BJP Mission @9 Special Report : भाजपचं मिशन मोदी @9 अभियान, फडणवीसांच्या शिलेदारांवर जबाबदारी
abp majha web team | 21 May 2023 10:44 PM (IST)
मोदी सरकारला देशात सत्तेत येऊन ९ वर्ष पूर्ण झालीत.. त्यानिमित्ताने भाजपने मोदी @ ९ हे अभियान हाती घेतलंय. राज्यात या अभियानाची जबाबदारी फडणवीसांच्या शिलेदारांवर देण्यात आलीय..