Beed Donkey Rally Special Report : जावयाची गाढवावरुन वरात काढण्याची अनोखीच परंपरा
abp majha web team | 07 Mar 2023 11:36 PM (IST)
जावई येणार म्हटलं की कुटुंब कसं झाडून कामाला लागतं..पण बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या विडा गावात मात्र अनोखीच परंपरा आहे. इथे जावयाला शोधून गावात आणलं जातं. आणि त्यानंतर त्याची मिरवणूकही काढली जाते..आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का? तर ही त्या गावाची परंपरा आहे. बरं या मिरवणुकीत एक ट्वीस्ट आहे..कोणता हे मी नाही सांगणार तर ते तुम्हीच बघा...