Banjara Samaj Samanak Party Special Report : बंजारा समाजाचा नवा समनक जनता पक्ष, राजकारणाला नवं वळण
abp majha web team | 09 Apr 2023 09:39 PM (IST)
Banjara Samaj Samanak Party Special Report : बंजारा समाजाचा नवा समनक जनता पक्ष, राजकारणाला नवं वळण
निवडणुक राज्याची असो वा केंद्राची या दोन्ही निवडणुकांसाठी बंजारा समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं जातं राज्यात ६० ते ७० लाखांच्या घरात बंजारा मतदार आहेत तर देशात हाच आकडा जवळपास ३ कोटींच्या घरात आहे. हीच गोष्ट लक्षात घेत मागच्या दोन वर्षांपासून बंजारा समाजातील काही तज्ञ, विचारवंत, अभ्यासक आणि कार्यकर्त्यांचं मंथन सुरू होतं आणि त्यातूनच नव्यापक्षाचा उदय होतोय ज्याचं नाव आहे समनक जनता पक्ष.