Bamboo Socks | बांबूपासून पायमोजे! इचलकरंजीच्या उद्योजकाची कमाल, पायमोजांची ऑनलाईन विक्री सुरू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2020 11:25 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बांबूपासून पायमोजे तयार केले जातात हे जर तुम्हाला सांगितले तर खरं वाटेल का? नाही ना? पण हे खरं आहे. कोल्हापुरातील नवउद्योजक नवीनकुमार माळी यांनी स्टार्टअप करुन ही निर्मिती सुरु केलीय. बांबूपासून मायमोजे बनवतात म्हणजे तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले असतील.