Menstruation Awareness | पाचगणीमध्ये मासिक पाळीसंदर्भात प्रबोधन, ग्रामपरी संस्थेमार्फत अभिनव उपक्रम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2021 07:24 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमासिक पाळी म्हटले की या विषयावर महिला कधीच एकमेकांशी खुले बोलताना दिसत नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील एका सामाजिक संस्थे मार्फत ग्रामिण भागातील असा काही बदलाव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सातारा जिल्ह्यातील पाचगणी या ठिकाणच्या सामाजिक काम करणाऱ्या ग्रामपरी या संस्थेच्या माध्यातून एमआरए सेंटरने मासिक पाळी या विषयावर प्रभोदन करण्यास सुरवात केली. एवढंच नाही तर त्यांनी या संस्थेमार्फत पुनर्वापर करता येतील अशा सॅनिटरी नॅपकीन बनवण्यास सुरवात केली. सॅनिटरी नॅपकीन बनवण्याचं कामही गावातील महिलांना देण्यास सुरुवात केली. आज सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या अनेक गावांमध्ये हे काम महिला मोठ्या जोमाने करतात.