Aurangabad Special Report : औरंगाबादमधील 5 हजार घरांवर बुलडोझर? काय आहे प्रकरण?
abp majha web team | 22 Feb 2023 09:37 PM (IST)
Aurangabad Special Report : औरंगाबादमधील 5 हजार घरांवर बुलडोझर? काय आहे प्रकरण? यामध्ये 5 हजार कुटुंब बेघर होणार आहेत. पाहूया यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट