Aurangabad : विझलेली चूल आणि भुकेलेली मुलं ; मध्यान्ह भोजन उपक्रम बंद, मुलांचे हाल Special Rpeort
डॉ. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 22 Feb 2022 11:23 PM (IST)
बातमी ग्रामीण भागातील शाळेंची.. कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा आता सुरु झाल्या आहेत.. मात्र माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमधून दुपारी शिजवून दिला जाणारा आहार अजूनही बंदच आहे.. गावाखेड्यातली मुलं दुपारचा डबा घेऊन येत नाहीत.. त्यामुळे शाळेतील मुलांची उपासमार होतेय.. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट.