Aurangabad : मॅग्नेटिक महाराष्ट्रात उद्योजक येणार कसे? गुंडांची दादागिरी उद्योजक किती सहन करणार?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 11 Aug 2021 10:29 PM (IST)
औरंगाबादमध्ये उद्योजक नित्यानंद भोगले यांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर औरंगाबादमधील उद्योजक धास्तावले आहेत. त्यांची भूमिका एबीपी माझानं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंपर्यंत पोहोचवली. सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीर असल्याचं उद्योगमंत्र्यांनी एबीपी माझाला सांगितलं.